बोलके डोळे बोलतात
बोलता बोलता हृदयात
खोल खोल खोल घुसतात
सागर घुसळून काढतात
विकार लाटा उठतात
विचार फेसाळ फिरतात
नजरेच्या परीस स्पर्शाने
पोलादी मनाची पांखरे
सोनेरी रूपे घेतात
दाही दिशांत उडतात
बोलता बोलता हृदयात
खोल खोल खोल घुसतात
सागर घुसळून काढतात
विकार लाटा उठतात
विचार फेसाळ फिरतात
नजरेच्या परीस स्पर्शाने
पोलादी मनाची पांखरे
सोनेरी रूपे घेतात
दाही दिशांत उडतात
No comments:
Post a Comment