देवा, केली न सेवा
तरी देशी मेवा
असा तू दयाळू
अनंत कृपाळू
केला न जप
ना केले तप
तरी दिले खूप
हवे जे ते
केला न नेम
पाळला न धर्म
तुझे वर्म मर्म
कुणाही कळेना
कळेना कुणा कुणा
देशी काय काय
त्यांच्या जीवनी
नुरे हाय हाय
दया तुझे प्रेम
न मागता मिळाले
असा तू मायाळू
अनंत कृपाळू
तरी देशी मेवा
असा तू दयाळू
अनंत कृपाळू
केला न जप
ना केले तप
तरी दिले खूप
हवे जे ते
केला न नेम
पाळला न धर्म
तुझे वर्म मर्म
कुणाही कळेना
कळेना कुणा कुणा
देशी काय काय
त्यांच्या जीवनी
नुरे हाय हाय
दया तुझे प्रेम
न मागता मिळाले
असा तू मायाळू
अनंत कृपाळू
No comments:
Post a Comment